अबब ! सोलापूरचे तापमान वाढतंय, नागरिक हैराण

सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच आता सोलापूरचे तापमान ही वाढत आहे. आधीच लॉकडाऊन नि त्यात हे वाढते तापमान या मुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे.
Solapur-temperature-increase

आज सोलापूरात 44.5℃ एवढं तापमान पाहायला मिळाल. मध्यतरी एक दोन पाऊस झालेनंतर हवेमध्ये दोन दिवस गारवा होता. मात्र त्यानंतर सोलापूर चे तापमान गगनाला भिडत आहे. उकाड्याने सर्वत्र नागरिक हैराण झाले आहेत. आधीच कोरोना ची भीती नि त्यात हे वाढते तापमान नागरिकांना हवालदिल करून सोडत आहे. 




No comments