वेळापूरात उत्तमराव जानकर युवा मंचाचे उदघाटन
वेळापूर ता २४ : वेळापूर ता. माळशिरस येथे बुधवार ता. २४ रोजी उत्तमराव जानकर युवा मंचाचे गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी भाजपचे गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर, जीवन जानकर, आरिफ पठाण,आप्पासाहेब देशमुख, डॉ. रामदास देशमुख,तुकाराम देशमुख, मधुकर पाटील, के.पी.काळे, मछिंद्र ठवरे, तुकाराम ठवरे, अनंत खंडागळे, बाळासाहेब लवटे, निशिकांत शिंदे, विश्वास वाघे, पांडुरंग मंडले, काका जाधव, निवृत्ती भुसारे, नामदेव गाडेकर, धनंजय जानकर, राजकुमार शिंदे, पोपट जानकर, दीपक खाडे, भाजप शहर युवा अध्यक्ष पीनु येडगे,युवा मंचाचे अध्यक्ष किरण लोखंडे, मार्गदर्शक राहुल सराटे, उपाध्यक्ष बाजीराव चव्हाण, कार्याध्यक्ष गणेश भापकर, खजिनदार अमोल पनासे, संघटक सद्दाम मुलाणी, प्रसिद्धी प्रमुख सचिन माने, सचिव दिलीप तुपे आदी उपस्थित होते.
No comments