दीपक माने यांचा वाढदिवस साजरा

वेळापूर येथील जय हनुमान फायनासचे संचालक दीपक माने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आर.पी.आय. चे वेळापूर शहर अध्यक्ष रजनीश बनसोडे, कैकाडी समाज तालुका अध्यक्ष राजकुमार जाधव यांनी दीपक माने याना हार श्रीफळ फेटा बांधून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुमित साखरे, केशव बंदपट्टे, भैय्या जाधव, मनोज पालकर, अक्षय गाढवे, अजिंक्य गोसावी, विकी चक्रवर्ती,साहिल कोरबू, सौरभ पोरे, शाकिर तांबोळी, सोहेल कोरबू, सोहेल सय्यद, सौरभ पवार, बबलू जाधव, भैय्या माने, दीपक जाधव, समाधान माने, सोनू इंगोले, दीपक इंगोले आदी उपस्थित होते.

No comments