आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी
आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांची २२५ जयंती वेळापूर येथे साजरी करण्यात आली. यावेळी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी वेळापूरचे उपसरपंच पांडुरंग आण्णा मंडले, बेडर बेरड रामोशी कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष अंकुश चव्हाण, पंढरपूरचे बाबा चव्हाण, ए.आर. फिल्मचे शिवाजी मंडले, भाजप युवाचे शहर अध्यक्ष पीनु येडगे, शाम मंडले, समाधान मंडलीक, नाना जाधव, रविराज जाधव, दिलीप बोडरे आदी उपस्थित होते.
No comments