शाकिर तांबोळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
वेळापूर ता. १९
वेळापूर ता. माळशिरस येथील शाकिर तांबोळी यांचा वाढदिवस काल रविवार ता. १८ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाल, श्रीफळ, हार देऊन व केक कापून शाकिर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी अमोल मंडलीक, सचिन मंडलीक, नागेश क्षीरसागर, सोमनाथ चांडोले, सलीम तांबोळी, हकीम तांबोळी, भैय्या जाधव, बबलु जाधव, दीपक माने, सौरभ पोरे, साहिल कोरबू, सोहेल कोरबू, सोहेल सय्यद, बापू बिले, आकाश उरणे, मनोज पालकर, अक्षय गाढवे, प्रसाद जवंजाळ, अनंत जवंजाळ, वल्लभ देशपांडे, सुरज साखरे, अलोक उरणे, सौरभ जोशी, सुमित साखरे आदी उपस्थित होते.
No comments