सुरज जाधवचे यश
वेळापूर ता. १९
तालुकास्तरीय आतरशालेय मैदानी स्पर्धेत वेळापूर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालयाचा विद्यार्थी सुरज जाधव याने गोळाफेक या क्रीडाप्रकारत प्रथम क्रमांक मिळवला.
सोमवार ता. १९ रोजी शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे तालुकास्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सुरजच्या यशानंतर त्याचे प्राचार्य शेख, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज व श्री नवतरुण गणेशोत्सव मंडळाने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments