शेतकऱ्यांना खते, बी बियाणे मोफत द्या : आमदार राम सातपुते
कोरोना व लॉक डाऊन मुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटल आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी ठोस मदत जाहीर करावी व त्यांना खते, बी बियाणे मोफत द्यावीत अशी मागणी माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांनी केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, या कोरोना च्या काळात शेतकर्याला राज्य सरकारने वार्यावर सोडले.आज शेतकरी पुरता मोड़लाय. मकेचा भाव १२०० -१३०० , द्राक्ष गेली ,केळी गेली . आता पांचट गप्पा बस झाल्या मदत जाहीर करा. खते - बी बियाणे शेतकर्याला मोफत द्या.

No comments