सोलापूर कोरोनाचा आजचा अहवाल
सोमवार, दि.25/05/20 सकाळी 8.00 वाजेपर्यंतची स्थिती
आजचे तपासणी अहवाल - 102
पॉझिटिव्ह- 7 (पुरुष- 4, स्त्री- 3)
निगेटिव्ह- 95
आजची मृत संख्या- 1
एकुण पॉझिटिव्ह- 590
एकुण निगेटिव्ह - 5055
एकुण चाचणी- 5645
एकुण मृत्यू- 52
एकुण बरे झालेले रूग्ण- 254
No comments