सोलापूर । चार दिवसांत होणार मद्यविक्री बाबत निर्णय, पालकमंत्री भरणे यांनी दिली माहिती
येत्या चार दिवसांत परिस्थिती पाहून मद्यविक्रीचा निर्णय घेणार असल्याचे आजच्या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
राज्यात घरपोच मद्यविक्री ला परवानगी दिली आहे. मात्र सोलापूरात रुग्णांची वाढती संख्या पाहून परवानगी देण्यात आली नव्हती.
आज सोलापूर येथे आयोजित बैठक पार पडल्यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
No comments