पुनश्:च हरिओम करत राज्यात ३ जूनपासून “मिशन बिगिन अगेन” ची सुरुवात होत असून टप्प्या टप्प्याने राज्यातील निर्बंध आपण शिथिल करत आहोत, एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न आहे. परंतू ही वाट अत्यंत निसरडी आहे. देशापुढे महाराष्ट्राने आदर्श उभा करावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. (यादी खााली दििली आहे)
अनलॉक 1 । महाराष्ट्रात काय सुरू, काय बंद असणार? पहा एका क्लिकवर संपूर्ण यादी
Reviewed by Velapur live
on
11:19:00
Rating: 5
No comments