सोलापूर कोरोनाचा आजचा अहवाल
दि.22/05/20 सकाळी 8 वाजेपर्यंतची स्थिती
आजचे तपासणी अहवाल -108
पॉझिटिव्ह- 28 (पुरुष- 14, स्त्री- 14)
निगेटिव्ह-80
आजची मृत संख्या- 3 (3 पु)
एकूण पॉझिटिव्ह- 516
एकूण निगेटिव्ह - 4606
एकूण चाचणी- 5122
एकूण मृत्यू-37
एकूण बरे रूग्ण- 218
No comments