पुलवामात दहशतवादी हल्ला, १ पोलीस शहीद तर १ जखमी



काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाज नायकूला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. पण दुसरीकडे दहशतवाद्यांचे सुरक्षा दलांवर हल्लेही वाढले आहेत. पुलवामात सलग दुसऱ्या दिवशी जवानांवर हल्ला झाला आहे. यात एक पोलीस शहीद झाला. तर चार जण जखमी झाल्याचं सांगण्यात येतं
attack
य.

No comments