श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने दशहाराच्या पहिल्या दिवसानिमीत्त आज पंढरपुरातील श्री. विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यास व मंदिरात द्राक्षाची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी आंब्याच्या आरासही करण्यात आले होते.
पंढरपूर | विठ्ठल रखुमाईंचा गाभारा सजला द्राक्षांनी
Reviewed by Velapur live
on
03:00:00
Rating: 5
No comments