अकलूज मधील केश कर्तनालय, ब्युटी पार्लर राहणार बंद

अकलूज परिसरातील सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करणेत येते की, *आज वार सोमवार दिनांक-1/06/2020 पासून जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर जिल्हा यांचे संदर्भिय पत्र जा.क्र.2020/डीसीबी-02/आर आर/2297 दिनांक-31/05/2020* नुसार गावातील सर्व *केश कर्तनालये, स्पा, सलून, ब्युटी पार्लर* पुढील आदेश येई पर्यंत बंद राहतील.
*आदेशावरून*
*ग्रामपंचायत अकलूज*
No comments