होम क्वारंटाइन संपताच आमदार मोहिते पाटील शेतीच्या बांधावर
सेल्फ क्लारंटाईन चा कालावधी पूर्ण झाल्यानंतर श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार
रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांनी कारखान्याच्या बाजूस शेतीस सदिच्छा भेट दिली.
मुंबई येथे विधान भवनात शपथ विधी सोहळ्यासाठी आमदार मोहिते पाटील आपल्या पत्नी सोबत मुंबईला गेले होते. त्यावेळी ते ग्रीन झोन मधून रेड झोन मध्ये वास्तव्य करून परत अकलूज ला आले होते. त्यामुळे शासकीय नियम पाळून त्यांनी स्वतःला होम क्लारंटाईन केले होते. आज हा कालावधी पूर्ण झालेवर ते परत शेतीच्या बांधावर पाहायला मिळाले.

No comments