पावसाची हुलकावणी

आज संध्याकाळी 6 चे सुमारास वेळापूर व परिसरात घनदाट ढगांनी गर्दी केली होती सर्व जण आतुरतेने पावसाची वाट पाहत असताना वादळी वाऱ्याने मात्र सर्वांच्याच तोंडचं पाणी पळवून नेलं व पावसाचं रूपांतर थंड वाऱ्यात करून थोडी का होईना उष्णतेची लाट कमी केली. तरीही परिसरात पावसाची मोठ्या प्रमाणात गरज आहे !
वेळापूर लाइव्ह टीम । वेळापूर

No comments