सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, दरवाढीने आर्थिक संकट वाढणार

राज्यात पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी महाग झाले - पहा कसे आहेत नवे दर
Scissors in the pockets of the common man, price hike will increase the economic crisis

  पेट्रोल आणि डिझेलवर लिटरमागे प्रत्येकी दोन रुपये सेस वाढविण्याण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. डिझेलवर एक रुपया सेस होता तो आता तीन रुपये करण्यात आला आहे. याअगोदर गेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवरील सेस वाढविण्यात आला होता त्यानंतरची ही दुसरी वाढ आहे

पहा कसे आहेत नवे दर


🔰 पेट्रोल चे दर  -  76.31 रुपये प्रति लिटर 

🔰  डिझेल चे दर -  65.20 रुपये प्रति लिटर 


No comments