चला आपले खड्डे सरकारला दाखवूयात !
वेळापूर लाइव्ह ची बेधडक मोहीम
वेळापूर व परिसरातील रोडवरती पडलेल्या खड्यांची छायाचित्रे आता सोशल मिडियाद्वारे सरकारच्या दारात
आपल्या रोजच्या रहदारीच्या रोडवर खड्डे पडलेत का?
रोडची दुर्वावस्था झालीये का?
मग उठा एक फोटो काढा व वेळापूर लाइव्ह ला 7030596512 या क्रमांकावर व्हॉट्स अँप वरती पाठवा!
(फोटो पाठवताना रोडचे नाव,गावाचे नाव अवश्य पाठवावे.)
आम्ही आपले फोटो आमच्या फेसबुकपेजव्दारे सरकारला दाखवू !
अधिक माहितीसाठी
वाचत राहा : www.velapurlive.blogspot.in
फेसबुक पेज लाइक करा : www.facebook.com/velapurlive
No comments