करोना विषाणू: मक्का, मदिनात ‘नो एंट्री’


करोना विषाणूमुळे भयावह स्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सौदी अरेबियाने 'गल्फ को ऑपरेशन कौन्सिल'चे (जीसीसी) सदस्य असलेल्या देशांमधील नागरिकांना मक्का व मदिना या पवित्र शहरांमध्ये प्रवेशास बंदी घातली आहे.

No comments