टी-२० वर्ल्ड कप: भारत विरुद्ध श्रीलंका


आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील भारताचा अखेरचा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध होत आहे. पहिल्या तिनही सामन्यात विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.



No comments