दुसरी कसोटी: पुजारा-विहारीवर सर्व भिस्त


न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील भारताची फलंदाजी ढेपाळली. पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळी वगळता भारताची आघाडीचे फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकले नाहीत.


No comments