दिल्ली पोलिसांनी दंगलखोरांवर कारवाई करत आतापर्यंत ८८५ लोकांना अटक केली आहे. दंगलीत बळी गेलेल्यांची संख्या ४२ वर पोहोचली असून २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या बरोबरच दिल्ली सरकारने पीडितांना मदत देणेही सुरू केले आहे.
हिंसाचारानंतरची दिल्ली: एकूण ८८५ जण अटकेत
Reviewed by Velapur live
on
20:20:00
Rating: 5
No comments