दुधातील भेसळ रोखण्यासाठी मोबाईल व्हॅनचा वापर - मंत्री सुनिल केदार
दुधाची जागेवर तपासणी करुन दुधाच्या दर्जाबाबत खात्री करणे मोबाईल व्हॅनमुळे शक्य आहे. याद्वारे दूध भेसळ करण्याऱ्यांवर जरब बसणार असल्याचे, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
दुग्ध व्यवसाय आणि अन्न व औषध प्रशासन या विभागांद्वारे दूध भेसळ रोखण्याकरिता आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, आयुक्त डॉ.पल्लवी दराडे यांची उपस्थिती होती.
No comments