इशांतला दुखापत; विराट कोहलीची डोकेदुखी वाढली



न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची काळजी वाढली आहे. भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्मा या सामन्यात खेळणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. इशांतला दुखापत झाली असून तो शुक्रवारी सराव सत्रात भाग घेऊ शकला नाही.


No comments