कन्हैयाविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालणार
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिदसह १० जणांविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवण्यास दिल्लीतील केजरीवाल सरकारने आज मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षभरापासून दिल्ली सरकारच्या दफ्तरी हे प्रकरण प्रलंबित होते. भाजपकडून सातत्याने यावरून दिल्ली सरकारवर टीका करण्यात येत होती.
No comments