विद्यार्थ्यांना शिकवण्यास सांगितल्याने विनयभंग



मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात शिकवण्यास सांगितल्याचा राग आल्याने शिक्षकाने मुख्याध्यापिकेचाच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली असून या प्रकारावर संताप व्यक्त केला जात आहे.


No comments