औरंगाबाद, जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा


औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील विविध भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी, अंबड भागात अवकाळी पावसाने दणका दिला आहे. औरंगाबाद शहरातही पाऊस सुरू झाला आहे.


No comments