हटकल्याने संतप्त झालेल्या नातवाने दगडाने डोके ठेचून आजीची हत्या केली. ही थरारक घटना मानवतानगरमध्ये सोमवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. गिट्टीखदान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी नातवाला अटक केली आहे.
नागपूर हादरले; नातवानं आजीला दगडानं ठेचलं
Reviewed by Velapur live
on
19:23:00
Rating: 5
No comments