माळशिरस । मनसे वर्धापन दिन, ३२१ जणांचे रक्तदान
माळशिरस येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन व जागतिक महिला दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मनसेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश टेळे यांच्यावतीने करण्यात होते. या रक्तदान रक्तदान शिबिरात ३२१ जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे उद्घाटन माळशिरसचे माळशिरस पोलिस निरीक्षक विश्वंभर गोल्डे, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मनसेच्या महिला आघाडी सेना जिल्हाध्यक्ष निकिताताई पवार, रेश्माताई टेळे, ज्योती देशमाने, मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, तालुकाध्यक्ष सुरेश टेळे, डॉ.आप्पासाहेब टेळे, नगरसेवक सुरेश वाघमोडे, गंगाधर पिसे, संतोष वाघमोडे, मारुती देशमुख, बाळासाहेब सरगर, सोमनाथ वाघमोडे, आकाश सिद, अशोक वाघमोडे उपस्थित होोते.

No comments