कोरोना अपडेट । सोलापूर जिल्ह्यात आज सापडले 81 रुग्ण, एकूण 748 । पहा आजचे रुग्ण कुठले आहेत !
सोलापूरात कोरोनाचा 72 वा बळी
सोलापूरात गुरुवारी तब्बल 81
कोरोनाग्रस्तांची भर
गुरुवारी 6 जणांचा मृत्यू
एकूण रुग्ण संख्या झाली 748
गुरुवारी 268 अहवाल प्राप्त
187 निगेटिव्ह
81 पॉझिटिव्ह
प्रलंबित अहवाल 656
गुरुवारी कोरोनामुक्त 10 जणांना डिस्चार्ज
आजतागायत 72 मृत्यू
आजतागायत कोरोनामुक्त झालेल्या 321 जणांना डिस्चार्ज
355 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु



No comments