कोरोना अपडेट । सोलापूरचा आलेख चढताच... पहा रात्रीत किती रुग्ण वाढले !

सोलापूरचा कोरोना रुग्णांचा आकडा काही कमी होताना दिसत नाहीये. रात्रीमध्ये एकूण 13 रुग्ण वाढले असून एकूण संख्या 621 वरती गेली आहे.
सोलापूर कोरोना आजचा अहवाल

 मंगळवार, दि.26/05/20 सकाळी 8.00 वाजेपर्यंतची स्थिती

आजचे तपासणी अहवाल - 105

पॉझिटिव्ह- 13 (पु. 9, स्त्री - 4)

निगेटिव्ह- 92

आजची मृत संख्या- 1 पु.

एकुण पॉझिटिव्ह- 621

एकुण निगेटिव्ह - 5223

एकुण चाचणी- 5844

एकुण मृत्यू- 59

एकुण बरे झालेले रूग्ण- 277

No comments