वेळापूर विकास सोसायटी येथे अन्न सुरक्षा व केशरी APL कार्ड चे धान्य वाटप चालू करण्यात आले आहे. यावेळी वाटप करताना वेळापूर सोसायटी चे चेअरमन अमरसिंह माने देशमुख व शॉप मॅनेजर सुरज साखरे उपस्थित होते.
No comments