देशांतर्गत विमान सेवा २५ मेपासून टप्प्या टप्प्याने सुरू होणार


देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सर्व विमानळ आणि विमान कंपन्यांनी तयार रहावं. येत्या २५ मे पासून वाहतूक सुरू होत आहे. प्रवाशांसाठी लवकरच नियमावली जाहीर केली जाईल, असं हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं. पण विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढचे काही महिनेतरी कमीत कमी समान घेऊन जावं लागेल. तसंच विमान तळावर प्रवासाच्या काही तास आधीच पोहोचावं लागेल. तपासणीसाठी प्रवाशांना रांगेत आणि खुणा केलेल्या जागेवर उभं रहावं लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.


No comments