धक्कादायक । एकाच कुटुंबातील तिघांची हत्या


बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात जमिनीच्या वादातून पारधी कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. चाळीस जणांच्या जमावाने हा हल्ला केला. या हल्ल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. पारधी कुटुंबावर झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला आहे.


No comments