उत्तमरावजी जानकर यांचा धान्य बँकेचा उपक्रम संपुर्ण राज्यभर : शिवदास बिडगर

मा.उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या धान्य बँकेचा उपक्रम संपुर्ण राज्यभर राबवत असल्याची माहिती परळी चे युवा नेते शिवदास  बिडगर  यांनी आज दिली. 
आज रोजी सताळा ग्राम पंचायत ता. अहमदपुर येथे देशावर महामारीच्या संकटाने थैमान घातले असुन मागील दिड दोन महिन्यांपासून संपुर्ण देशभर लाॅकडाऊन आसतान महाराष्ट्र राज्याचे धनगर समाजाचे नेते मा. उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या धान्य बँकेच्या उपक्रमाच्या माध्यमातुन आज सर्वांना धान्य किट वाटप करण्यात आले.
तसेच राजुभैय्या काळे, लातूर, रमेश इलाने बुलढाणा जिल्हा येथेही हा उपक्रम राबवून गरजूंना मदत देण्यात आली. 

No comments