अम्फान: ओडिशा, पश्चिम बंगालमधून ६,५८,६४० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले


अम्फान महाचक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले असून जीवितहानी टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथकाने (एनडीआरएफ) ओडिशातून ५ लाख लोकांना, तर पश्चिम बंगालमधून १,५८,६४० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. ही माहिती एनडीआरएफचे प्रमुख एस. एन. प्रधान यांनी दिली आहे.


No comments