उत्तमराव जानकर साधणार नागरिकांशी संवाद, उद्या संध्याकाळी ५ वाजता फेसबुक लाइव्ह
माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्यभर सुरू असलेल्या धान्यबँक चे प्रणेते उत्तमराव जानकर उद्या शुक्रवारी संध्याकाळी ०५ वाजता फेसबुक लाईव्ह द्वारे नागरिकांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
लॉकडाऊन, कोरोना, अडचणी व त्यावर उत्तरे असे हे फेसबुक लाईव्ह होणार असून गर्दी न करता डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने जानकर हे जनतेशी कनेक्ट होणार आहेत.
No comments