केरळमध्ये दारुच्या दुकानांना आणि हॉटेलला लवकरच परवानगी देण्यात येणार आहे. परंतु, यासाठी सरकारनं या दुकानांसमोर काही अटीही ठेवल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे, राज्याला मिळणाऱ्या महसुलापैंकी दारुतून प्राप्त झालेल्या महसुलाचं प्रमाण लक्षणीय आहे.
बार, हॉटेल ला परवानगी, अटी पाळणे बंधनकारक
Reviewed by Velapur live
on
04:20:00
Rating: 5
No comments