सोलापूरात आज नवे 64 कोरोना रुग्ण, पहा संपूर्ण यादी

सोलापूरात नवे बाधित ६४, कोरोनामुक्त १५ तर पाच जणांचा मृत्यू

एकूण रुग्ण ११४४, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ४८४, मृत रुग्ण ९९ तर ५६१ रुग्णांवर उपचार सुरु




सोलापूर (४ जून) - आज एकूण ३५३ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी २८९ अहवाल निगेटिव्ह तर ६४ अहवाल पॉझिटिव्ह तर आज पाच जणांचे मृत्यू झाले असून अद्याप ५४९ अहवाल प्रलंबित आहेत.
आज आणखी १५ रुग्ण बरे झाले आहेत. तर आज जुना विडी घरकुल, जोडभावी पेठ, न्यू बुधवार पेठ, आशा नगर, एमआयडीसी रोड, मुरारजी पेठ परिसरातील पाच जणांचं मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.


No comments