मिरगे कुटुंबियांचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले सांत्वन

जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक महादेव मिरगे यांचे नुकतेच निधन झाले.
आज खासदार विजयसिंह मोहिते पाटील,सतिशराव माने देशमुख,अमरसिंह माने देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

No comments