खड्डयांचे रोड!
अर्धनारी नटेश्वर मंदिरासमोर अकलूज सांगोला रोडवरती खड्डयांची संख्या वाढत आहे नि श्रावण महिन्यानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व इतर वाहनांना त्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे.
■■■■■■■■■■■■■
आता आपणही पाठवा आपल्या रोडचे फोटो आम्ही ते आमच्या 'वेळापूर लाइव्ह' या फेसबुक पेजद्वारे सरकारच्या दारात मांडू !
आपले फोटो ७०३०५९६५१२ या क्रमांकावरती व्हाट्स अँप करा !
फोटो पाठवताना रोडचे नाव व ठिकाण अवश्य पाठवावे !
धन्यवाद
■■■■■■■■■■■■■
वेळापूर लाइव्ह टीम
वाचत राहा : www.velapurlive.blogspot.in
फेसबुक पेज लाइक करा : www.facebook.com/velapurlive
No comments