माळशिरस येथील पंचायत समिती कार्यालय लोकार्पण सोहळा
शुक्रवार ता. २६ रोजी माळशिरस येथील पंचायत समिती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी ना. पंकजाताई मुंढे, पालकमंत्री सुभाष बापू देशमुख, प्रशांत परिचारक, उत्तमराव जानकर, आमदार अँड.रामहारी रुपनवर, के. के.पाटील, अँड.सोमनाथ वाघमोडे, सभापती, उपसभापती आदी मान्यवर उपस्थित होते.
● राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज तालुका बंदची हाक दिल्याने संपूर्ण तालुक्यात वातावरण चांगलेच तापले होते त्यामुळे आज पोलीस प्रशासनाची चांगलीच कसरत झाली. संपूर्ण तालुक्याला आज छावणीचे रूप आले होते.
No comments