वेळापूर
तिन-चार दिवसाचे लहान बालक बोंडले-खळवे रोडलगत झाडाखाली ठेऊन अज्ञात माता गायब झाल्याची घटना आज पाच वाजण्याच्या सुमारास घडली असून वेळापूर पो,स्टे चे स.पो.नि विजय यादव यांनी सदर बालकास बोडले येथे डाॅ.चव्हान यांचेकडे ओषध उपचार करून पंढरपूर येथील अनाथ अश्रमाकडे रवाना केले.
No comments