प. पू. डॉ. भाईनाथ महाराज पादुका पायी दिंडी पालखी सोहळ्याचे प्रस्थान

श्री आनंदमूर्ती सेवा मंडळ, वेळापूर आयोजित प. पू. श्री. गजानन महाराज गुप्ते पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र वेळापूर ते श्री क्षेत्र नाशिक प. पू. डॉ. भाईनाथ महाराज पादुका पायी दिंडी पालखी सोहळ्याच्या प्रस्थान पुजेप्रसंगी मा.श्री.जयसिंह मोहिते-पाटील, मा.सौ.सुलक्षणादेवी मोहिते-पाटील, शंकरराव माने-देशमुख, धनंजय माने-देशमुख, सेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष अनंत होडगे, सदस्य लक्ष्मण वाघे, संजय उरणे आदी.

No comments