Big Breaking : कुपवाड्यात ३ दहशतवाद्यांना पकडले

terrorist catch by bsf

जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथे तीन दहशतवाद्यांना जीवंत पकडण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. या दहशतवाद्यांकडून महत्त्वाची माहिती मिळवण्याचा सुरक्षा दलाचा प्रयत्न आहे.

No comments