पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील यांनी केली विजयगंगा प्रकल्पाची पाहणी
विजय गंगा प्रकल्पाअंतर्गत जाधववाडी व इस्लामपूर येथील ओढ्यामध्ये साठलेल्या पाण्याची पाहणी करताना पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील, शिवामृत दूध संघाचे संचालक लक्ष्मण तात्या पवार, जाधववाडी सरपंच शिवाजी जाधव, पुरंदावडे सरपंच देविदास ढोपे, इस्लामपूर सरपंच बर्वे, शिवराज निंबाळकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments