सोलापूर । ग्रामीण भागात आजपासून काय काय सुरू होणार ? पहा हा नवीन आदेश !

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लॉकडाऊनच्या अनुषंगाने नवीन आदेश काढले आहेत. जिल्ह्यात काय सुरु असेल, काय बंद असेल याबाबतची सविस्तर माहिती यात देण्यात आली आहे.

हे आदेश फक्त ग्रामीण भागासाठी आहेत. ज्या भागात सील केले आहे, तिथे दुकाने उघडता येणार नाहीत. शहरात सध्यातरी अशाप्रकारे दुकाने चालू करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता नाही. 




No comments