पुणे जिल्ह्यातील ४६ गावे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर
पुणे जिल्ह्यातील ४६ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. हवेली लुक्यामध्ये मांजरी खुर्द गावठाण, मांजरी बुदुक झेड कॉर्नर, महादेवनगर, शिवजन्य सोसायटी, भंडलकरनगर, कदमवाकवस्ती-स्वामी विवेकानंद-कवडी माळवाडी , लोणीकाळभोर-गावठाण, फुरसुंगी-हांडेवाडी, फुरसुंगी -पिसोळी-अंतुलेनगर, वाघोली- केसनंद-जोगेश्वरीरोड-सदगुरुपार्क, पेरणे-लोणीकंद गावठाण, वाघोली-फुलमळा, गाडेवस्ती... यासह १६ गावांचा समावेश आहे.
No comments