◆ उद्या वेळापूर बंद ◆
वेळापूर लाइव्ह टीम । वेळापूर
कोपर्डी ता, कर्जत जि, अहमदनगर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला या घटनेच्या निषेधार्त गुरूवार दिनांक २१ जुलै रोजी वेळापुर बंदचे आव्हान करण्यात आले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ ईंङियाच्या वतीने
वेळापूर पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. विजय यादव व पी.एस.आय. अविनाश वाङेकर यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी रिपाई तालुका अध्यक्ष बाळासाहेब धाईंजे,
शहर अध्यक्ष रजनिश बनसोङे, पिप्लसचे तालुका अध्यक्ष विजय बनसोङे, दादा गालफाङे, सतिश धोत्रे, धनाजी धाङोरे, राजकुमार जाधव, एम आइ एम चे उपाध्यक्ष वैभव बनसोङे, हर्षद बनसोङे, सागर बनसोङे, शंकर लोंढे, महेश साठे,
उपस्थित होते.
★★★★★★★★★★
वेळापूर लाइव्ह टीम
वाचत राहा : www.velapurlive.blogspot.in
फेसबुक पेज लाइक करा : www.facebook.com/velapurlive
No comments