'राज्यातील सर्व शिक्षण मंडळांशी संलग्न असणाऱ्या खासगी, अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. तसेच शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांचा अभिप्राय घेऊन नियम तयार करण्यात येतील.
मराठी शिकणं अटळ; विधानसभेत विधेयक मंजूर
Reviewed by Velapur live
on
21:14:00
Rating: 5
No comments